सर्व ग्राहक बंधू-भगिनींना अत्यंत आनंदाने व अभिमानाने कळविण्यात येते की राजा पंढरीचा मॅनुफॅक्चरर आणि रिटेलर एल एल पी या विश्वसनीय व प्रामाणिक संस्थेने यशस्वीरित्या आपल्या १४ वर्षांचा गौरवशाली व प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या सलग चौदा वर्षांपासून आम्ही हजारो ग्राहकांचा अढळ विश्वास संपादन करत, ग्राहक आणि कंपनी यांच्यातील अतूट जिव्हाळ्याचे नाते जपण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आलो आहोत.
प्रत्येक ग्राहक आमच्याशी जोडलेला राहावा, त्याला वेळेत, योग्य व तात्काळ सेवा मिळावी, त्याची पूर्णतः समाधानकारक सेवा व्हावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. याच उद्देशाने आज आमच्याकडे १,००० पेक्षा अधिक हुशार, अनुभवी व प्रशिक्षित प्रतिनिधी अहोरात्र सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. ग्राहकसेवेचा दर्जा, व्यावसायिक प्रामाणिकता, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्हता हीच आमची खरी ओळख आहे.
अत्यंत अभिमानाने सांगावेसे वाटते की, अशा स्वरूपात सलग १४ वर्षे सातत्यपूर्ण व्यवसाय करणारी ही देशातील एकमेव विश्वासार्ह संस्था आहे. आमच्या प्रत्येक यशामागे आमचा ग्राहक हा केंद्रबिंदू राहिला आहे. ग्राहकांचा विश्वास, प्रेम आणि प्रतिसाद यामुळेच आज ही संस्था यशाच्या या टप्प्यावर उभी आहे.
राजा पंढरीचा मॅनुफॅक्चरर आणि रिटेलर एल एल पी यांच्या लकी ड्रॉ व बक्षीस वितरणाचे थेट व्हिडिओ पाहा आणि आमची पारदर्शक व विश्वासार्ह कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवा.

FEATURES
PADDED SHOULDER STRAPS
WIDE STRAPS FOR SHOULDER COMFORT
3D AIR MESH VENTILATION TO
PREVENT SWEATING
ADJUSTABLE STRAP LENGTH

FEATURES
Get information about the complete usage of the gas cylinder and how much gas is in it.
This device shuts off the gas supply as soon as it detects any major or minor gas leakage.

FEATURES
Water heats up in just 6 seconds.
100% shock and corrosion-free.
1 Electric Unit heats 64 litres of water.
Autocut-off system for safety


















































१४ वर्षांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या
राजा पंढरीचा मॅनुफॅक्चरर आणि रिटेलर एल एल पी
सोबत आजच जोडून घ्या आणि खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!
WhatsApp us