rajapandharicha.online

योजनेचे नियम व अटी

  1. Raja Pandharicha Manufacturer and Retailers LLP या संख्येचे प्रमुख ध्येय हे दिलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये दाखविण्यात आलेल्या Product No 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10 या वस्तूंची विक्री करणे हे असून याचा कोणत्याही इतर बेकायदेशीर बाबींशी संबंध नाही.
  2. सदर उपक्रम हा Raja Pandharicha Manufacturer and Retailers LLP या संस्थेमार्फत विक्री करता असणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी या करिता आयोजित करण्यात आलेला असून, सदर उपहार योजनेचा लाभ / भाग हा संस्थेमार्फत नियम क्रमांक 1 मधील दिलेल्या वस्तूंची किमान रुपये 3000 व वरील किमतीच्या वस्तूची खरेदी करण्याऱ्या ग्राहकांकरिता मर्यादित राहील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
  3. ग्राहकांच्या सुविधेकरिता उपहार जाहीर समारंभाचे थेट प्रक्षेपण हे संस्थेच्या अधिकृत चॅनेलवर प्रदर्शित केले जाईल. सदर प्रक्षेपणाची लिंक हि संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
  4. उपहार योजनेतील भाग्यवान विजेते ग्राहकांची नवे हि संस्थेच्या दिलेल्या वेबसाइटवर उपलब्ध केली जातील. तसेच विजेत्यांना संस्थेमार्फत SMS द्वारे कळविण्यात येईल.
  5. संस्थेमार्फत देण्यात येणारी दुचाकी व चारचाकी ही बेस मॉडेलची असतील, तसेच संस्थेमार्फत मिळणारे वाहन हे Ex-Showroom किमतीचे असेल. दुचाकी व चारचाकी विजेते ग्राहकांनी Gift Tax / Registration खर्च व विमा खर्च हा स्वतः भरावा लागेल भरावा लागेल.
  6. उपहार योजनेतील विजेते ग्राहकांनी विजेते घोषित झाल्यापासून पुढील 15 दिवसांमध्ये आपली कागदपत्रे – आधारकार्ड पॅनकार्ड व फोटो – संस्थेमार्फत सुचविण्यात आलेल्या संबंधित अधिकृत दुचाकी व चारचाकी शोरुमकडे जमा करणे गरजेचे आहे. तसेच नवीन शासकीय नियमानुसार आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय विजेते ग्राहकांना वाहन हे त्यांच्या नावावर नोंदणीकृत होणार नाही, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
  7. उपहार विजेत्यांनी उपहार घेण्याआधी रुपये 1500 किंवा गरजेनुसार निवडक उपहार घेण्याआधी रुपये 2500 संस्थेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
  8. योजनेतील उपहार विजेते ग्राहकांनी उपहार घेऊन जावे, हे बंधनकारक नसूनही सर्वस्वी इच्छा ग्राहकांची असेल. मात्र त्याकरिता कालावधी हा योजना समारभं झाल्यापासून 60 दिवसांचा राहील. 60 दिवसानंतर संस्थेमार्फत उपहार वाटप करण्यात येणार नाही, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी .
  9. एकदिवसीय हमखास प्रत्येकास उपहार योजनेतील उपहार जसे कि चारचाकी, दुचाकी, फ्रिज, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन इत्यादी उपहारांचे वाटप हे जाहीर समारभं झाल्यानंतर 15 ते 25 दिवसांच्या आत करण्यात येईल.
  10. सदर माहिती पुस्तिकेवर दाखवण्यात आलेली छायाचित्रे ही निर्देशित स्वरूपाची आहेत प्रत्येक्षात असणारी वस्तू घ्याह्य धरली जाईल.
  11. संस्थेने ग्राहकनाच्या सोयीकरिता हॅकर्स प्रत्येकास उपहार योजनेतील Zintex Multimedia Tower Sound, Carves 3 Burner Gas Stove, ½ HP Laxmi Water Motor, Carves Infrared Stove, Surya Gold Tower Fan विजेते ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार व आवडीनुसार वरील ५ उपहारांपैकी कोणताही एक उपहार निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
  12. एकदवसीय हमखास प्रत्येकास उपहार योजनेच्या विजेते ग्राहकांची यादी उपहार जाहीर समारभं झाल्यानंतर 8 ते 12 दिवसांच्या आत संबंधित वितरकाकडे तसेच अधिकृत वेबसाइट www.rajapandharicha.online वर उपलब्ध असेल. याची नोंद ग्राहकांनी घ्यावी.
  13. उपहार विजेते ग्राहकांना उफरांच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जाणार नाही.
  14. उपहार न मिळालेल्या ग्राहकांनी वस्तू संबंधित काही समस्या किंवा अडचण असल्यास सर्व प्रथम आपल्या वितर्कांशी संपर्क साधावा तिथे समस्येचे निराकरण न झाल्यास संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – +91 890 6666 768 संपर्क वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत.
  15. ग्राहकांना सूचित करण्यात येते कि सदर उपक्रमाचा मूळ उद्देश हा वस्तू व सेवा यांच्या विक्रमध्ये वाढ व्हावी हाच आहे.
  16. ग्राहकांस हे उपहार Raja Pandharicha Manufacturer and Retailers LLP कार्यालयामधून उपलब्ध होतील.
  17. उपहारांच्या सर्व राउंडमध्ये आपण सर्व उपहार करिता लकी कुपन कडून ते नावासह कॅमेरासमोर वाचून दाखवण्यात येईल. अपवाद फक्त – Zintex Multimedia Tower Sound, Carves 3 Burner Gas Stove, ½ HP Laxmi Water Motor, Carves Infrared Stove, Surya Gold Tower Fan, Zebronix Sound Bar, Carves 4 Burner Gas Shegdi, RO Purifier, VIP Travelling Bag, Foce Wrist Watch – या 5 उपहारांचे कूपन आपल्या अमूल्य वेळेअभावी वाचून दाखविणे शक्य नाही.
  18. सदर Lucky Draw कुपन हे विक्रीकरिता नाही. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करात येईल.

वरील सर्व नियम व अटी मी काळजीपूर्वक वाचून व समजून घेतलेल्या असून मला त्या मान्य आहेत व मी स्वखुशीने वस्तू खरेदी करून या योजनेत सहभाग घेत आहे आणि स्वाक्षरी करीत आहे.
टीप : सदर योजना तामिळनाडू व तेलंगणा राज्याकरिता तसेच तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यातील रहिवासी करीत उपलब्ध नाही.