सर्व ग्राहक बंधू-भगिनींना अत्यंत आनंदाने व अभिमानाने कळविण्यात येते की
राजा पंढरीचा मॅनुफॅक्चरर आणि रिटेलर एल एल पी या विश्वसनीय संस्थेने आपल्या १४ वर्षांचा गौरवशाली, यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या सलग चौदा वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवसाय, दर्जेदार उत्पादने व तत्पर सेवेमुळे हजारो ग्राहकांचा अढळ विश्वास संपादन केला आहे.
ग्राहक आणि कंपनी यांच्यातील अतूट जिव्हाळ्याचे नाते जपणे, प्रत्येक ग्राहक समाधानी ठेवणे आणि त्याला योग्य वेळी उत्तम सेवा देणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. याच दृष्टीने आज आमच्याकडे १,००० पेक्षा अधिक अनुभवी, प्रशिक्षित व मेहनती प्रतिनिधी अहोरात्र ग्राहकसेवेसाठी सज्ज आहेत. ग्राहकसेवेचा उच्च दर्जा, विश्वासार्ह व्यवहार आणि पारदर्शकता हीच आमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
आमची योजना ही अतिशय सोपी, पारदर्शक आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह आहे. उत्पादन खरेदीपासून ते लकी ड्रॉ आणि बक्षीस वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया केवळ 4 सोप्या टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते, ज्यामुळे प्रत्येक ग्राहकाला पूर्ण समाधान व विश्वास मिळतो.
कुपण वढील ठरलेल्या दिवशी पारदर्शकपणे लकी ड्रॉ ची सोडत सर्व खरेदी ग्राहकांसमक्ष ग्राहकांच्या हठते डॉ पद्धतीने विजेते घोषित होतात. यामध्ये सर्व ग्राहक एक वस्तूचा हमखास विजेता ठरतो.
खरेदीच्या आनंदासोबतच जर लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली, तर तो आनंद नक्कीच द्विगुणित होतो. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या १४ वर्षांपासून आपल्या भव्य वस्तू विक्री वाढ योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना वास्तविक, पारदर्शक आणि कायदेशीर स्वरूपात बक्षिसे मिळवून देत आहोत.
या योजनेअंतर्गत आजपर्यंत हजारो ग्राहक सहभागी झाले असून हजारो भाग्यवान विजेत्यांनी प्रत्यक्ष बक्षिसांचा लाभ घेतलेला आहे. दुचाकी, चारचाकी, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, गॅस शेगडी, मोबाईल, सायकल, प्रवास बॅग, होम अप्लायन्सेस अशी विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे विजेत्यांना पारदर्शक पद्धतीने देण्यात आली आहेत.
संपूर्ण ड्रॉ प्रक्रिया थेट प्रक्षेपण, व्हिडिओ रेकॉर्डिंग व अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते, ज्यामुळे प्रत्येक ग्राहकास पूर्ण विश्वास व समाधान मिळते.
येणाऱ्या काळातही ग्राहकांचे असेच प्रेम, विश्वास आणि सहकार्य आम्हाला लाभावे, हीच आमची नम्र अपेक्षा आहे. अधिकाधिक आधुनिक उत्पादने, अधिक मोठ्या योजना, अधिक आकर्षक बक्षिसे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
Raja Pandharicha Manufacturer and Retailers LLP ही संस्था ग्राहक समाधान, प्रामाणिक व्यवसाय आणि पारदर्शक व्यवहार यासाठी कायम कटिबद्ध राहील.
WhatsApp us